Pages

Jokes: Hello sakhi

सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-

मुलगी :  माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे.

माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे.

मी रात्री काय लावुन झोपू?
.
.

डाॅक्टरांचा सल्ला: दाराची कडी.😆😆😆😆

😜😜😜😂😂😂😂

No comments:

Post a Comment