Pages

Marathi joke: Kamvali baai

कामवाली बाई न सांगता सुट्टी घेऊन जेव्हा परत येते तेव्हा मालकीन रागाने विचारते "सांगून का नाही गेली?" तेव्हा ती म्हणते " Facebook वर स्टेटस वाचलं नाही का? Going to village for 4 days. सायबांनी तर कमेंट पण टाकली होती miss you म्हणून"

No comments:

Post a Comment