Pages

Marathi jokes: 3 kaande

बायको : अहो.. ऐका ना. मी एक रूपयाचे
तीन कांदे आणले..!
नवरा : कसे काय ..??
.
.
.
.
बायको : एक मी विकत घेतला,
दुसरा मी पळवून आणला
.
.
.
नवरा :आणि तिसरा..????
.
.
.
.
.
.
बायको :त्याने फेकून मारला..... 😝😋

No comments:

Post a Comment