आज खुप दिवसानी ऑनलाइन आलो ..
(मुड थोडा खराबच
होता तसा )
एका मैत्रिणीने hi पाठवल ..
मी पण रीप्लाय दिला
hi म्हणून ..
तिने विचारल काय चालु आहे ..
मी रीप्लाय दिला..
२ ट्युब लाइट .. १ फैन .. १ टीव्ही
१ मोबाइल अणि तु .. ..
डायरेक्ट ब्लॉक केलं ना .....राव..😝😜
No comments:
Post a Comment