Whatsapp Jokes, Puzzles, Messages, Forwards for Group, Friends, Husband, Wife, Family, Boyfriend, Girlfriend and all. Good Morning Messages, Jokes, Puzzles, Riddles.
बायको :- पहिली माझी फिगर पेप्सीच्या बाटली सारखी होती ... 💃
नवरा :- अग सोनू आता पण आहे......❗
बायको ( लाजून ) :- खरच ? 💃
नवरा :- हो......ग ..
फक्त ... पहिली बाटली 300 ml ची होती . .
आणि आता दोन लिटरची झालीय... 😳 े 🙊🙊🙊🙊🙊
No comments:
Post a Comment