Pages

Jokes: Shakti - Sehen shakti

स्त्री म्हणजे शक्ती,
पुरुष म्हणजे सहन शक्ती.

उदा.

प्रवासात एखाद्या पुरुषाने अनोळखी सहप्रवासी स्त्रीच्या खांद्यावर वर डोके ठेवून डुलकी घेतली तर ती स्त्री लगेच त्याच्या थोबाडीत ठेवून देईल.(शक्ती)

एखाद्या स्त्रीने अनोळखी सहप्रवासी पुरुषाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोप घेत असेल, पुरुषाला डोंबिवलीला जायचे असेल तर तो पुढे कर्जत पर्यंत जाईल पण सहप्रवासी स्त्रीची झोप मोड होऊ देणार नाही. (सहनशक्ती)
😂😊

No comments:

Post a Comment