Pages

Jokes: 350cc bullet bike

एका मुलाने बुलेट 350cc घेतली. आपल्या मैत्रिणीला 👩 घेऊन गाडीवर फिरु लागला.दिवस मजेत चालले होते 😍😍.परंतु बुलेटच्या आवाजात त्याला तिचा आवाज ऐकू येत नव्हता 😠😠.त्याने बुलेट विकली अन् एक्टिवा घेतली. आता त्याला तिचे ऐकू येत होते. 😃😃.
   दोघांचे लग्न झाले 😘😘.





आता त्याने एक्टिवा विकली अन् बुलेट 500cc घेतली. 😩😩😩😫😫😫

No comments:

Post a Comment