Pages

Jokes: ekdumach maran

😝😝😝😝😝😝😝😝😝
अर्ध्या रात्री नवरा आपल्या जाड्या बायकोला उठवून विचारतो ???

नवरा :- तड़फडत मरण चांगल कि
एकदमच मरण ???

बायको :- एकदमच मरण चांगल..!!

नवरा:- हो ना मग दुसरा पाय पण टाक अंगावर आणि विषय संपवून
टाक एकदाचा....
😂😂😂

😜😝😆😝😉🙏

No comments:

Post a Comment