Pages

Jokes: Whatsapp fans

कांदेपोह्याचा कार्यक्रम सुरू असतो
मुलगा : तुला कसली आवड आहे ?
मुलगी : वाचनाची
मुलगा : काय वाचतेस ?
मुलगी : WhatsApp messages...
😆😆😂😂😂😂😂😂😂







कामवाली बाई न सांगता सुट्टी घेऊन जेव्हा
परत येते तेव्हा मालकीन रागाने विचारते
"सांगून का नाही गेली?" तेव्हा
ती म्हणते " Facebook वर स्टेटस वाचलं नाही
का? Going to village for 4 days. सायबांनी
तर कमेंट पण टाकली होती miss you म्हणून...
😂😝😂😝😂

No comments:

Post a Comment