Pages

Marathi jokes: Nikaal

एकदा एक माणुस आपल्या पप्पु नावाच्या  मुलाला बेदम मारत असतो.
शेजारी;- का मारताय एवढं ,काय झालं ?
पप्पुचा बाप: उद्या ह्याच्या
शाळेचा निकाल आहे.
शेजारी : मग आज का मारताय ?





पप्पुचा बाप: अहाे मी उद्या गावाला चाललाेय.
😃😆
(Thats the Confidence)

No comments:

Post a Comment